Marathi Jokes: नवऱ्याच्या क्रिकेट वेडाला कंटाळली; बायको घर सोडून निघाली अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 08:00 IST2021-09-08T08:00:00+5:302021-09-08T08:00:11+5:30
Marathi Jokes: दिवसरात्र क्रिकेट पाहत असल्यानं बायको नवऱ्याला वैतागली; घर सोडून निघाली

Marathi Jokes: नवऱ्याच्या क्रिकेट वेडाला कंटाळली; बायको घर सोडून निघाली अन् मग...
नवरा सतत क्रिकेट पाहत असल्यानं बायको प्रचंड वैतागली...
बायको- पूर्ण दिवस क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट.. आता नाही सहन होत.. मी घर सोडून चालले....
नवरा (कॉमेंट्री करत)- आणि पहिल्यांदाच पायांचा अतिशय सुंदर वापर....