Marathi Jokes : नव्या नवरीनं पहिल्यांदाच बनवला स्वयंपाक, नवऱ्याला आनंदाश्रू आवरेना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 16:40 IST2024-08-21T16:39:57+5:302024-08-21T16:40:07+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Jokes : नव्या नवरीनं पहिल्यांदाच बनवला स्वयंपाक, नवऱ्याला आनंदाश्रू आवरेना...
नवविवाहित दाम्पत्याचा संसार सुरू झाला... लग्नानंतर पहिल्यांदाच बायकोनं स्वयंपाक केला...
भाजीत मसाला जास्त होता... डाळीतही मिरच्या जास्त होत्या...
बायकोनं पहिल्यांदाच स्वयंपाक केला असल्यानं नवऱ्याला तिला नाराज करायचं नव्हतं...
नवरा- स्वयंपाक खूप छान झालाय...
बायको- अहो, पण तुम्ही रडताय कशाला..?
नवरा- आनंद झालाय मला.. आनंदाश्रू आहेत हे...
बायको- अजून वाढू का..?
नवरा- नको नको... मी जास्त आनंद सहन करू शकणार नाही...