Marathi jokes : बंड्या आणि गुरुजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 14:04 IST2023-03-09T14:04:23+5:302023-03-09T14:04:48+5:30
हसा पोट धरून

Marathi jokes : बंड्या आणि गुरुजी
गुरुजी : "मी उपाशी आहे"
या वाक्यात कोणता काळ आहे?.
बंड्या : दुष्काळ
गुरुजींनी बंड्याला हाण हाण हाणला...