Marathi Jokes: माशी मारल्यानं गुरुजींना शाळेबाहेर काढले; 'सत्य' समजताच विद्यार्थ्याचे आई-वडील उडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 08:00 IST2022-02-03T07:55:03+5:302022-02-03T08:00:43+5:30

Marathi Jokes: माशी मारणं महागात पडलं; कारण...

marathi jokes teacher kicked out student from school parents shocked | Marathi Jokes: माशी मारल्यानं गुरुजींना शाळेबाहेर काढले; 'सत्य' समजताच विद्यार्थ्याचे आई-वडील उडाले

Marathi Jokes: माशी मारल्यानं गुरुजींना शाळेबाहेर काढले; 'सत्य' समजताच विद्यार्थ्याचे आई-वडील उडाले

गण्या शाळेतून लवकर घरी आला.. घरी आई बाबा होते..

आई- आज लवकर कसा आलास..? 

गण्या- एक माशी मारली म्हणून गुरुजींनी घरी पाठवून दिलं...

वडील- काय..? एक माशी मारली म्हणून लवकर घरी पाठवलं..? 

गण्या- माशी गुरुजींच्या गालावर बसली होती..

Web Title: marathi jokes teacher kicked out student from school parents shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.