Marathi Jokes: ओढल्यावर आकार कमी होतो, अशी वस्तू कोणती? गण्याचं गुरुजींना 'लय भारी' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 08:00 IST2021-06-07T08:00:00+5:302021-06-07T08:00:06+5:30
Marathi Jokes: लय भारी उत्तर देणाऱ्या गण्याला गुरुजींनी वर्गाबाहेर काढलं

Marathi Jokes: ओढल्यावर आकार कमी होतो, अशी वस्तू कोणती? गण्याचं गुरुजींना 'लय भारी' उत्तर
गुरूजी- अशी कोणती वस्तू आहे, जी ओढल्यावर कमी होते..? तिचा आकार लहान होतो..?
गण्या- मास्तर, सोपं आहे की उत्तर... सिगारेट आणि विडी...
गुरूजी- अरे मूर्खा.. तुला काही शरम...? निघ वर्गाच्या बाहेर...