Marathi Jokes: तू मला नोकरासारखं वागवणं बंद कर, नाही तर...; नवऱ्याची बायकोला थेट धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 08:00 IST2021-07-20T08:00:00+5:302021-07-20T08:00:03+5:30

Marathi Jokes: घरकामांना वैतागलेल्या नवऱ्याचा बायकोला इशारा

Marathi Jokes stop treating me like servant Husband threatens wife | Marathi Jokes: तू मला नोकरासारखं वागवणं बंद कर, नाही तर...; नवऱ्याची बायकोला थेट धमकी

Marathi Jokes: तू मला नोकरासारखं वागवणं बंद कर, नाही तर...; नवऱ्याची बायकोला थेट धमकी

नवरा- तू मला नोकरासारखं वागवणं बंद कर.... नाही तर....

बायको- नाह तर काय..? काय कराल..?

नवरा- मी आणखी दोन-चार घरी जाईन... बघ चालेल का तुला..?

Web Title: Marathi Jokes stop treating me like servant Husband threatens wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.