Marathi Jokes: कंजूष माणसानं भिकाऱ्याला द्यायला ५०० ची नोट काढली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 08:00 IST2021-08-16T08:00:00+5:302021-08-16T08:00:02+5:30

Marathi Jokes: कंजूषच्या माणसाचा उदारपणा पाहून भिकारी चकीत

Marathi Jokes A stingy man took out a 500 note to give to a beggar | Marathi Jokes: कंजूष माणसानं भिकाऱ्याला द्यायला ५०० ची नोट काढली अन्...

Marathi Jokes: कंजूष माणसानं भिकाऱ्याला द्यायला ५०० ची नोट काढली अन्...

एका कंजूष माणसाला मंदिराबाहेर भिकारी दिसला..

भिकारी- गरिबाला काही तरी द्या साहेब.. ४ दिवसांपासून उपाशी आहे... देव तुमचं भलं करेल...

कंजूष- अरेरे.. पण माझ्याकडे ५०० ची नोट आहे.. तुझ्याकडे ४०० सुट्टे आहेत का..?

भिकारी- हो साहेब.. आहेत ना.. 

कंजूष- मग त्या पैशातून काहीतरी खाऊन घे..

Web Title: Marathi Jokes A stingy man took out a 500 note to give to a beggar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.