Marathi Jokes: नाव काढलंस पोरा! पोरानं हिशोब सांगितला अन् कंजूष बापाचा ऊर भरून आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 08:15 IST2021-05-23T08:15:00+5:302021-05-23T08:15:01+5:30
Marathi Jokes: लेक असावा तर अस्सा...! बापाला पोराचा लई अभिमान वाटला...

Marathi Jokes: नाव काढलंस पोरा! पोरानं हिशोब सांगितला अन् कंजूष बापाचा ऊर भरून आला
एका कंजूष बापानं त्याच्या मुलाला विचारलं.. ''आज तू तुझ्या गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये जेवायला गेलास.. तिला मॉलमध्ये शॉपिंग करायला नेलंस.. मग सिनेमाला घेऊन गेलास...''
मुलगा- हो बाबा.. गेलो होतो.. काय झालं..?
वडील- यात किती रुपये खर्च झाले..?
मुलगा- जवळपास १० हजार..
वडील- अरे सत्यानाश केलास... इतके पैसे संपवलेस तू.. तुला काही लाज..?
मुलगा- आता यात माझं काय चुकलं..? तिच्याकडे इतकेच पैसे होते.. म्हणून तितकेच संपवले...