Marathi Jokes: कंजूष नवऱ्याचं प्रेमच अफाट; जबरदस्त बर्थडे पाहून बायको बायको 'सुस्साट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 18:00 IST2021-09-14T18:00:00+5:302021-09-14T18:00:03+5:30

Marathi Jokes: नवऱ्याची बातच न्यारी; गिफ्ट आणलं लय भारी

Marathi Jokes Stingy husband gives tremendous birthday gift to wife | Marathi Jokes: कंजूष नवऱ्याचं प्रेमच अफाट; जबरदस्त बर्थडे पाहून बायको बायको 'सुस्साट'

Marathi Jokes: कंजूष नवऱ्याचं प्रेमच अफाट; जबरदस्त बर्थडे पाहून बायको बायको 'सुस्साट'

बायकोचा जन्मदिवस.. कंजूष नवऱ्यानं सकाळी शुभेच्छा दिल्या...

पाकिटाचा विचार करत करत त्यानं बायकोला गिफ्टबद्दल विचारलं..

नवरा- काही गिफ्ट हवंय का तुला माझ्याकडून..

बायकोला नवी कार हवी होती.. तिनं सूचक शब्दांत इच्छा व्यक्त केली..

बायको- मला अशी वस्तू हवीय की मी बसल्यावर लगेच सेकंदात शून्यपासून १०० वर जाईल...

नवरा- बरं.. संध्याकाळी आणेन हा...

संध्याकाळी नवरा बायकोसाठी वजन काटा घेऊन आला...

Web Title: Marathi Jokes Stingy husband gives tremendous birthday gift to wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.