Marathi Jokes: पहिल्यांदाच सासरवाडीत गेलेल्या जावयाचा भन्नाट सवाल; सासुबाईंचा थेट षटकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 08:00 IST2021-11-17T08:00:00+5:302021-11-17T08:00:02+5:30
Marathi Jokes: सासूबाईंचं भन्नाट उत्तर, नवरा निरुत्तर

Marathi Jokes: पहिल्यांदाच सासरवाडीत गेलेल्या जावयाचा भन्नाट सवाल; सासुबाईंचा थेट षटकार
जावई पहिल्यांदाच सासरवाडीत गेले.. सासूबाईंशी गप्पा रंगल्या..
जावई- तुमच्या गावात सर्वाधिक वादग्रस्त वस्तू काय आहे..?
सासूबाई- एकच होती.. ती पण तुम्ही घेऊन गेलात...