Marathi Jokes: आई-वडिलांच्या लग्नाचे फोटो पाहताना पप्पांचा फोटो आला; मुलगा अचानक म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 10:43 IST2021-07-04T08:00:00+5:302021-07-04T10:43:22+5:30
Marathi Jokes: काय ही आज कालची मुलं...

Marathi Jokes: आई-वडिलांच्या लग्नाचे फोटो पाहताना पप्पांचा फोटो आला; मुलगा अचानक म्हणाला...
घरी आई मुलांना लग्नाचे फोटो दाखवत होती..
मुलगा- आई, हा माणूस कोण आहे ग..? किती रुबाबदार दिसतोय...
आई- अरे तुझे बाबा आहेत ते...
मुलगा- काय..? माझे बाबा इतके भारी दिसतात..? अग मग आपण या टकल्या माणसासोबत का राहतो..?