Marathi Jokes: किमान शब्दांत कमाल अपमान! पोरानं एका वाक्यात लाज काढली; आई चक्कर येऊन पडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 18:00 IST2021-11-05T18:00:00+5:302021-11-05T18:00:02+5:30
Marathi Jokes: अवघ्या एका वाक्यात पोरानं वडिलांची लाज काढली

Marathi Jokes: किमान शब्दांत कमाल अपमान! पोरानं एका वाक्यात लाज काढली; आई चक्कर येऊन पडली
एक मुलगा आईसोबत तिच्या लग्नाचा अल्बम पाहत होता..
मुलगा- आई, सगळ्या फोटोत तुझ्या बाजूला कोण उभे आहेत..?
आई- अरे बाळा, हे बाबा आहेत तुझे...
मुलगा- इतके छान दिसतात ते.. मग आपण या टकल्या माणसासोबत का राहतो..?
आई चक्कर येऊन पडली...