Marathi Jokes: सासूबाई संपल्यात, घेऊन या! ऐकून सूनबाईंचे उद्गार, सासरेबुवा पडले गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 08:00 IST2022-01-07T08:00:00+5:302022-01-07T08:00:03+5:30
Marathi Jokes: सूनबाई जोमात, सासरेबुवा कोमात

Marathi Jokes: सासूबाई संपल्यात, घेऊन या! ऐकून सूनबाईंचे उद्गार, सासरेबुवा पडले गार
सूनबाई सासरेबुवांशी बोलत होत्या... सासरेबुवा बाजारात चालले होते...
सूनबाई- बाबा, केसर संपलीय.. तुम्ही येताना घेऊन याल का..?
सासरे- बेटा, केसर तुझ्या सासूबाईंचं नाव आहे.. आपल्या घरात वडिलधाऱ्यांचं नाव घेण्याची पद्धत नाही...
सूनबाई- बरं बाबा.. पुढल्या वेळेपासून लक्षात ठेवेन...
काही दिवसांनंतर..
सूनबाई- बाबा, आई संपल्या आहेत.. बाजारातून येताना घेऊन या...