Marathi Jokes: कुत्रा शेपूट का हलवतो?; गण्याच्या ओव्हरस्मार्ट उत्तरानं भडकले मास्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 08:00 IST2021-06-09T08:00:00+5:302021-06-09T08:00:11+5:30
Marathi Jokes: उत्तर ऐकून मास्तरांनी गण्याला लई हाणलं...

Marathi Jokes: कुत्रा शेपूट का हलवतो?; गण्याच्या ओव्हरस्मार्ट उत्तरानं भडकले मास्तर
मास्तर- कुत्रा शेपूट का हलवतो..?
गण्या- कारण शेपटीत कुत्र्याला हलवण्याइतकी ताकद नसते ना...
मग काय... मास्तरांनी गण्याला कुत्र्यासारखं मारलं...