Marathi Jokes: बायकोवर भडकला नवरा; तुझ्यासारख्या ५६ मिळतील म्हणून बसला; अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 08:00 IST2021-06-19T08:00:00+5:302021-06-19T08:00:07+5:30
Marathi Jokes: नवरा शेर, बायको सव्वाशेर

Marathi Jokes: बायकोवर भडकला नवरा; तुझ्यासारख्या ५६ मिळतील म्हणून बसला; अन् मग...
नवरा आणि बायकोचं कडाक्याचं भांडण झालं...
पती (प्रचंड रागात)- अगं जा गं जा... तुझ्यासारख्या ५६ मिळतील...
पत्नी (मिश्किल हसून)- अजूनही माझ्यासारख्याच हव्यात का...?