एक जण एका तरुणीसोबत बागेत बसला होता...
पोलीस- तुम्ही दोघे इथे का बसला आहात...?
तरुण- अहो आम्ही विवाहित आहोत...
पोलीस- अरे मग घरात जाऊन बसा ना...
तरुण- घरात बसू शकत नाही आम्ही...
पोलीस- का...?
तरुण- घरचे ऐकणार नाहीत...
पोलीस- म्हणजे नक्की कोण ऐकणार नाही..?
तरुण- हिचा नवरा...