Marathi Jokes: पोलिसांनी बागेत एका विवाहित जोडप्याला पकडलं; जबरदस्त उत्तर मिळालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 08:00 IST2021-08-02T08:00:00+5:302021-08-02T08:00:02+5:30

Marathi Jokes: घरचे सोबत राहू देत नाहीत म्हणून बागेत आलोय; जोडप्याची तक्रार ऐकून पोलीस चक्रावला

Marathi Jokes Police catch married couple in garden | Marathi Jokes: पोलिसांनी बागेत एका विवाहित जोडप्याला पकडलं; जबरदस्त उत्तर मिळालं

Marathi Jokes: पोलिसांनी बागेत एका विवाहित जोडप्याला पकडलं; जबरदस्त उत्तर मिळालं

एक जण एका तरुणीसोबत बागेत बसला होता...

पोलीस- तुम्ही दोघे इथे का बसला आहात...? 

तरुण- अहो आम्ही विवाहित आहोत...

पोलीस- अरे मग घरात जाऊन बसा ना...

तरुण- घरात बसू शकत नाही आम्ही...

पोलीस- का...?

तरुण- घरचे ऐकणार नाहीत...

पोलीस- म्हणजे नक्की कोण ऐकणार नाही..?

तरुण- हिचा नवरा...

Web Title: Marathi Jokes Police catch married couple in garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.