Marathi Jokes: सकाळी उठल्यावर झोप येईना, जेवल्यावर भूक लागेना; रुग्णाच्या समस्येवर डॉक्टरांचा रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 18:00 IST2021-10-18T18:00:00+5:302021-10-18T18:00:02+5:30

Marathi Jokes: विचित्र समस्या घेऊन आलेल्या डॉक्टरांनी सांगितला भन्नाट उपाय

Marathi Jokes patient went to doctor with bizarre health problem | Marathi Jokes: सकाळी उठल्यावर झोप येईना, जेवल्यावर भूक लागेना; रुग्णाच्या समस्येवर डॉक्टरांचा रामबाण उपाय

Marathi Jokes: सकाळी उठल्यावर झोप येईना, जेवल्यावर भूक लागेना; रुग्णाच्या समस्येवर डॉक्टरांचा रामबाण उपाय

एक रुग्ण डॉक्टरांकडे गेला...

रुग्ण- मला थोडा विचित्र त्रास होतोय..

डॉक्टर- काय होतंय..?

रुग्ण- मला वेगळाच त्रास होतोय.. जेवल्यानंतर भूक लागत नाही.. सकाळी उठल्यावर मला झोप येत नाही..

डॉक्टर- हा आजार गंभीर दिसतोय.. तुम्ही एक काम करा.. संपूर्ण रात्र उन्हात बसा.. लवकर बरे व्हाल...

Web Title: Marathi Jokes patient went to doctor with bizarre health problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.