Marathi Jokes: पुरुषांचा मेंदू फक्त दोनदा बंद होतो; नवऱ्यानं सांगितला दांडगा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 18:00 IST2021-11-01T18:00:00+5:302021-11-01T18:00:02+5:30

Marathi Jokes: अनुभवाचे बोल, विषय खोल

Marathi Jokes Men's brain only stops twice husband tells his friend | Marathi Jokes: पुरुषांचा मेंदू फक्त दोनदा बंद होतो; नवऱ्यानं सांगितला दांडगा अनुभव

Marathi Jokes: पुरुषांचा मेंदू फक्त दोनदा बंद होतो; नवऱ्यानं सांगितला दांडगा अनुभव

दोन मित्र बागेत बसले होते.. एक विवाहित, दुसरा अविवाहित.. 

दोघांची लग्नावर चर्चा सुरू होती.. 

रमेश- पुरुषांचा मेंदू २४ तास काम करतो.. फक्त तो दोनदाच बंद होतो...

सुरेश- कधी रे..?

रमेश- एकदा परिक्षेत बंद होतो आणि दुसऱ्यांदा बायको निवडताना...

Web Title: Marathi Jokes Men's brain only stops twice husband tells his friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.