Marathi Jokes: गर्लफ्रेंडला घेऊन डिनरला गेला; वेटरनं ऑर्डर विचारली, तिनं हॉटेलजवळ थेट ऍम्ब्युलन्सच मागवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 08:00 IST2021-10-21T08:00:00+5:302021-10-21T08:00:02+5:30
Marathi Jokes: गर्लफ्रेंडला घेऊन डेटवर गेला अन् भलताच राडा झाला

Marathi Jokes: गर्लफ्रेंडला घेऊन डिनरला गेला; वेटरनं ऑर्डर विचारली, तिनं हॉटेलजवळ थेट ऍम्ब्युलन्सच मागवली
अमित त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेलमध्ये जेवायला गेला..
अमित- बोल डार्लिंग.. काय खाणार..?
गर्लफ्रेंड- माझ्यासाठी पिझ्झा मागव आणि तुझ्यासाठी ऍम्ब्युलन्स...
अमित- ऍम्ब्युलन्स कशासाठी..?
गर्लफ्रेंड- मागे वळून बघ ना बेबी.. तुझी बायको उभी आहे..