Marathi Jokes: स्मशानात अचानक वायफाय सिग्नल मिळाला; एक अतिशहाणा पासवर्ड विचारू लागला अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 08:00 IST2021-09-13T08:00:00+5:302021-09-13T08:00:07+5:30

Marathi Jokes: फुकटचा वायफाय मिळाला म्हणून स्मशानातही सोडेना

Marathi Jokes man suddenly found WiFi signal in cemetery asks password | Marathi Jokes: स्मशानात अचानक वायफाय सिग्नल मिळाला; एक अतिशहाणा पासवर्ड विचारू लागला अन् मग...

Marathi Jokes: स्मशानात अचानक वायफाय सिग्नल मिळाला; एक अतिशहाणा पासवर्ड विचारू लागला अन् मग...

नातेवाईकाचं निधन झाल्यानं गण्या स्मशानात गेला होता.. अंत्यसंस्कार सुरू होतं.. वातावरण अतिशय शोकाकुल...

तितक्यात त्याला मोबाईलवर वाय-फाय सिग्नल मिळाला... त्यानं शेजारच्याला प्रश्न केला..

गण्या- वाय-फायचा पासवर्ड काय आहे..?

शेजारची व्यक्ती- प्रेताला आलाय, जरा तरी लाज बाळग..

गण्या- प्रेताचा पी कॅपिटल की स्मॉल..?

Web Title: Marathi Jokes man suddenly found WiFi signal in cemetery asks password

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.