Marathi Jokes: बोलताना व्यक्ती दिसत नाही; डॉक्टरांजवळ तरुणानं मांडली अजब व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 08:00 IST2021-07-02T08:00:00+5:302021-07-02T08:00:10+5:30

Marathi Jokes: तरुणाची समस्या ऐकून डॉक्टर चक्रावले

Marathi Jokes man reaches to doctor with strange problem | Marathi Jokes: बोलताना व्यक्ती दिसत नाही; डॉक्टरांजवळ तरुणानं मांडली अजब व्यथा

Marathi Jokes: बोलताना व्यक्ती दिसत नाही; डॉक्टरांजवळ तरुणानं मांडली अजब व्यथा

सुरेश- डॉक्टर साहेब, माझी एक समस्या आहे...

डॉक्टर- बोला, काय झालं..?

सुरेश- मला बोलताना समोरची व्यक्ती दिसत नाही..

डॉक्टर (हैराण होऊन)- असं नेमकं कधी कधी होतं...?

सुरेश- फोनवर बोलताना..

Web Title: Marathi Jokes man reaches to doctor with strange problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.