Marathi Jokes: तिच्या विरहात 'तो' मरणारच होता, पण...; अचानक आली एक आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 08:00 IST2021-04-30T08:00:00+5:302021-04-30T08:00:07+5:30
Marathi Jokes: अन् त्याच्या जीवात जीव आला

Marathi Jokes: तिच्या विरहात 'तो' मरणारच होता, पण...; अचानक आली एक आठवण
तिच्या विरहात तो मरणारच होता...
तिच्या विरहात तो मरणारच होता...
पण अचानक त्याला आठवलं...
त्याच्याकडे तिच्या मैत्रिणीचा नंबरदेखील होता...
मग काय... त्यानं लगेचच त्या मैत्रिणीचा नंबर शोधला...
तेव्हा कुठे जिवात जीव आला...