Marathi Jokes: तू मेलीस तर मीदेखील मरेन! नवऱ्याचे उद्गार ऐकून बायकोला शॉक; कारण समजताच अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 08:00 IST2021-07-23T08:00:00+5:302021-07-23T08:00:02+5:30
Marathi Jokes: हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या बायकोला बसला शॉक

Marathi Jokes: तू मेलीस तर मीदेखील मरेन! नवऱ्याचे उद्गार ऐकून बायकोला शॉक; कारण समजताच अवाक्
नवरा बायकोचा रुग्णालयातील संवाद
बायको- मला नाही वाटतं मी वाचेन आता.. मी मरणार..
नवरा- मी पण मरेन मग..
बायको- मी आजारी आहे म्हणून मरेन... तुम्हाला काय झालंय..?
नवरा- मी इतका आनंद सहन करू शकणार नाही.. हर्षवायूनं मरेन...