Marathi Jokes : मी आताच खाली आलोय…
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 16:13 IST2023-01-10T16:12:52+5:302023-01-10T16:13:22+5:30
हसा पोट धरून…

Marathi Jokes : मी आताच खाली आलोय…
एक मद्यधुंद माणूस छतावरून खाली पडतो…
लोक विचारतात… काय रे काय झालं…?
माणूस - मला माहित नाही ओ… मी पण आताच खाली आलोय