Marathi Jokes: तुमचा सल्ला मागत नाहीए! भर बाजारात नवऱ्याचा अपमान; बायकोनं घालवली सारी शान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 08:00 IST2021-09-03T08:00:00+5:302021-09-03T08:00:02+5:30

Marathi Jokes: किमान शब्दांत कमाल अपमान; बायकोकडून नवऱ्याच्या इज्जतीचा पार भाजीपाला

Marathi Jokes I dont ask for your advice wife insults husband in market | Marathi Jokes: तुमचा सल्ला मागत नाहीए! भर बाजारात नवऱ्याचा अपमान; बायकोनं घालवली सारी शान

Marathi Jokes: तुमचा सल्ला मागत नाहीए! भर बाजारात नवऱ्याचा अपमान; बायकोनं घालवली सारी शान

नवरा-बायको बाजारात खरेदीसाठी गेले होते.. भाज्यांची खरेदी सुरू होती...

बायको- अहो, दोन किलो मटार घेऊ का..?

नवरा- हा घे ना.. जे ठीक वाटतंय ते घे...

बायको- तुमचा सल्ला मागत नाहीए, विचारतेय.. सोलाल ना २ किलो मटार की कमी घेऊ..?

भर बाजारात नवऱ्याचा अपमान; धुळीत मिळाली सारी शान

Web Title: Marathi Jokes I dont ask for your advice wife insults husband in market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.