Marathi Jokes: वर्क फ्रॉम होम संपवून ऑफिसला निघाला नवरा; बायकोनं दिली जबरदस्त सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 10:18 IST2021-12-17T10:18:14+5:302021-12-17T10:18:31+5:30

Marathi Jokes: बायकोनं नवऱ्याला चांगलीच ओळखून आहे...

Marathi Jokes Husbands office ends work from home facility wife gives brilliant advice | Marathi Jokes: वर्क फ्रॉम होम संपवून ऑफिसला निघाला नवरा; बायकोनं दिली जबरदस्त सूचना

Marathi Jokes: वर्क फ्रॉम होम संपवून ऑफिसला निघाला नवरा; बायकोनं दिली जबरदस्त सूचना

नवरा- सोमवारपासून मला ऑफिसला बोलावलंय..

बायको- म्हणजे..? संपलं का वर्क फ्रॉम होम..?

नवरा- हो ना... आता ऑफिसला जावं लागणार...

बायको- बरं ऐका...

नवरा- काय गं...

बायको- ऑफिस सुटल्यावर उशीर होणार असेल तर खूप काम होतं असं कारण सांगू नका.. तुम्ही किती आणि काय काम करता, ते बघितलंय मी गेली दीड वर्ष...

Web Title: Marathi Jokes Husbands office ends work from home facility wife gives brilliant advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.