Marathi Jokes: नवऱ्याला लागली लॉटरी, बायकोनं निम्म्या पैशांवर सांगितली मालकी; अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 08:00 IST2021-08-26T08:00:00+5:302021-08-26T08:00:02+5:30
Marathi Jokes: बायकोनं निम्म्या रकमेवर हक्क सांगताच नवऱ्याची चिंता मिटली

Marathi Jokes: नवऱ्याला लागली लॉटरी, बायकोनं निम्म्या पैशांवर सांगितली मालकी; अन् मग...
नवरा- मला लॉटरी लागली तर काय करशील..?
बायको- निम्मी रक्कम घेऊन कायमची माहेरी जाईन..
नवरा- १०० रुपयांची लॉटरी लागलीय.. हे ५० रुपये घे आणि निघ माहेरी...