Marathi Jokes : पत्नी समोरच्या घरात भांडण सुरुये
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 08:31 IST2022-08-06T08:31:01+5:302022-08-06T08:31:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Jokes : पत्नी समोरच्या घरात भांडण सुरुये
बायको : समोरच्या घरात नवरा-बायकोमध्ये भांडण सुरू आहे.
तुम्ही एकदा पाहून या ना...
नवरा : मी एकदा-दोनदा गेलो होतो.
त्यावरूनच भांडण सुरू आहे.