Marathi Joke: बायकोला अर्धा तास जमलं नाही, ते नवऱ्यानं अर्ध्या मिनिटांत केलं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:55 IST2025-03-03T16:55:37+5:302025-03-03T16:55:37+5:30

हसा पोट धरुन...

marathi jokes husband wife comedy husband opens door in half minutes trending joke | Marathi Joke: बायकोला अर्धा तास जमलं नाही, ते नवऱ्यानं अर्ध्या मिनिटांत केलं, पण...

Marathi Joke: बायकोला अर्धा तास जमलं नाही, ते नवऱ्यानं अर्ध्या मिनिटांत केलं, पण...

नवरा-बायको रात्री खोलीचं दार उघडत होते..

लाईट गेल्यानं त्यांनी टॉर्चचा आधार घेतला..

नवरा टॉर्च घेऊन उभा होता..

बायको किल्ली घेऊन दार उघडण्याचा प्रयत्न करत होती.. काही केल्या कुलूप उघडत नव्हतं...

अर्धा तास झाला.. पण बायकोला कुलूप उघडता येईना...

बायको प्रचंड संतापली... मग तिनं किल्ली नवऱ्याकडे दिली.. स्वत: टॉर्च पकडून उभा राहिली...

नवऱ्यानं अर्ध्या मिनिटात कुलूप उघडलं... तो बायकोकडे पाहू लागला, ती भडकली होती...

संतापलेली बायको नवऱ्याला म्हणाली.. 'आता कळलं का? टॉर्च कसा धरायचा असतो ते..'

 

Web Title: marathi jokes husband wife comedy husband opens door in half minutes trending joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद