Marathi Jokes: बायकोनं 'ती' हाक दिल्यापासून पावसात ३ दिवस झाडांना पाणी देतोय नवरा; काय प्रकार घडला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 12:00 IST2021-11-27T12:00:00+5:302021-11-27T12:00:02+5:30
Marathi Jokes: झाडांना पाणी देऊन होईना; नवरा घरात जाण्याचं नाव घेईना...

Marathi Jokes: बायकोनं 'ती' हाक दिल्यापासून पावसात ३ दिवस झाडांना पाणी देतोय नवरा; काय प्रकार घडला?
नवरा अंगणात झाडांना पाणी देत होता.. तितक्यात बायकोचा आतून आवाज आला...
''तुमच्या फोनवर एका बयेचे प्रेमळ मेसेज आलेत.. जरा आत या.. बोलायचंय तुमच्याशी....''
तेव्हापासून नवरा झाडांना पाणी देतोय.. तीन दिवस उलटले.. पाऊस सुरू आहे... धो धो पावसातही झाडांना पाणी देण्याचं काम चाललंय.. पण नवरा घरात जाण्याचं नाव काढत नाहीए...