Marathi Jokes: दशरथाला ३ पत्नी होत्या! रामायण बघताना नवरा बोलला; बायकोनं थेट महाभारत घडवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 22:48 IST2021-10-20T18:00:00+5:302021-10-20T22:48:46+5:30
Marathi Jokes: बायकोची गुगली, नवरा क्लिन बोल्ड

Marathi Jokes: दशरथाला ३ पत्नी होत्या! रामायण बघताना नवरा बोलला; बायकोनं थेट महाभारत घडवलं
घरात टीव्हीवर रामायण सुरू होतं..
नवरा- दशरथाला तीन बायका होत्या.. तीन बायका.. तीन लग्न झालं होती त्यांची...
नवऱ्याच्या बोलण्याचा रोख बायकोच्या लक्षात आला.. तीन तीन वेळा नवऱ्यानं तोच उल्लेख केला होता..
बायको- आता थोड्या वेळात महाभारत लागेल.. त्यात द्रोपदीचे ५ पती आहेत...
नवऱ्याची बोलती बंद