Marathi Jokes: बायको भांडी फेकून मारते, घटस्फोट हवा; नवरा कोर्टात गेला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 08:00 IST2021-09-14T08:00:00+5:302021-09-14T08:00:12+5:30
Marathi Jokes: घटस्फोट मागणाऱ्या नवऱ्याला जजसाहेबांचा सवाल

Marathi Jokes: बायको भांडी फेकून मारते, घटस्फोट हवा; नवरा कोर्टात गेला अन्...
नवरा- मला घटस्फोट हवाय जज साहेब...
जज- पण कशासाठी..? बायको काही त्रास देते का..?
नवरा- हो ना... भांडी फेकून मारते सतत..
जज- आताच मारू लागलीय की आधीपासूनच मारते..?
नवरा- ५ वर्षांपासून...
जज- मग आता घटस्फोटासाठी का अर्ज करताय..?
नवरा- कारण आता तिचा नेमका बरोब्बर लागतोय..