Marathi Jokes: बायकोला नवऱ्यानं मध्यरात्री उठवलं अन् विचारले दोन 'लय भारी' प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 13:14 IST2021-08-09T08:00:00+5:302021-08-09T13:14:57+5:30
Marathi Jokes: नवऱ्याचे बायकोला दोन थेट सवाल; बायको गार

Marathi Jokes: बायकोला नवऱ्यानं मध्यरात्री उठवलं अन् विचारले दोन 'लय भारी' प्रश्न
नवऱ्यानं मध्यरात्री त्याच्या वजनदार बायकोला उठवलं...
बायको- अहो काय झालं..? इतकं गदागदा हलवून का उठवताय..?
नवरा- मला एक सांग.. हळूहळू मरून जाणं चांगलं की एकाच झटक्यात मरण येणं चांगलं..?
बायको- एकाच झटक्यात मरण आलं तर बरं ना...
नवरा- मग एक काम कर.. दुसरा पाय पण माझ्या अंगावर ठेव आणि संपवून टाक एकदाच..