Marathi Jokes: ...म्हणून नवरा मगभर पाणी ओतून बायकोला उठवतो; सासऱ्यांचा शब्द पाळतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 08:00 IST2021-10-01T08:00:00+5:302021-10-01T08:00:07+5:30
Marathi Jokes: असा जावई सर्वांना मिळू दे रे देवा...

Marathi Jokes: ...म्हणून नवरा मगभर पाणी ओतून बायकोला उठवतो; सासऱ्यांचा शब्द पाळतो
दाम्पत्याचा संसार सुरू झाला.. नव्याची नवलाई असताना नवऱ्याला बायकोची एक सवय लक्षात आली...
बायकोला उशिरापर्यंत झोपायची सवय.. एकदा नवऱ्यानं बायको झोपली असताना तिच्या तोंडावर मगभर पाणी ओतलं...
बायको (संतापून)- अहो, काय करताय..?
नवरा- तू उठत नाहीस ना.. म्हणून पाणी ओतून उठवतोय..
बायको- हे असं...? कोणी सांगितलं तुम्हाला..?
नवरा- तुझेच बाबा म्हणाले होते.. माझी मुलगी अगदी फुलासारखी आहे.. तिला कोमेजू देऊ नका... म्हणून पाणी ओतलं...