Marathi Jokes: कडाक्याच्या भांडणानंतर नवरा म्हणाला मला 'शांती' हवीय; बायको लगेच म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 08:00 IST2021-06-10T08:00:00+5:302021-06-10T08:00:11+5:30

Marathi Jokes: बायको आणि नवऱ्यात झालं कडाक्याचं भांडण अन् मग...

Marathi Jokes husband upset after argument with wife | Marathi Jokes: कडाक्याच्या भांडणानंतर नवरा म्हणाला मला 'शांती' हवीय; बायको लगेच म्हणाली...

Marathi Jokes: कडाक्याच्या भांडणानंतर नवरा म्हणाला मला 'शांती' हवीय; बायको लगेच म्हणाली...

नवरा आणि बायकोचं कडाक्याचं भांडण झालं...

कोणीच माघार घेईना... दोघांनी अबोला धरला...

काही तासांनंतर बायको नवऱ्याकडे आली..

नवरा- मला वैताग आलाय तुझा... मला शांती हवीय..

बायको- तुम्हाला शांती हवीय तर ठीक आहे.. मग मला माझ्या शेजारचा आनंद हवाय...

Web Title: Marathi Jokes husband upset after argument with wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.