Marathi Jokes: रात्रभर चॅटिंग करत बसला; नवरा बायकोच्या जाळ्यात अलगद फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 08:00 IST2021-09-28T08:00:00+5:302021-09-28T08:00:07+5:30

Marathi Jokes: बायकोच्या जाळ्यात अलगद सापडला नवरा

Marathi Jokes husband trapped in wifes move by chatting with fake id | Marathi Jokes: रात्रभर चॅटिंग करत बसला; नवरा बायकोच्या जाळ्यात अलगद फसला

Marathi Jokes: रात्रभर चॅटिंग करत बसला; नवरा बायकोच्या जाळ्यात अलगद फसला

बायको- अहो, ऐका ना...

नवरा- बोल ना...

बायको- फेसबुकवर माझे १० फेक आईडी आहेत...

नवरा- मग मला कशाला सांगतेस..? मी काय करू..?

बायको- तुम्ही ज्या पूजाला १० दिवसांपासून भेटायला सांगताय, ती मीच आहे...

Web Title: Marathi Jokes husband trapped in wifes move by chatting with fake id

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.