Marathi joke: ...म्हणून 'त्याने' मित्रांना सांगितलं की बायको चांगला स्वयंपाक करते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 18:19 IST2022-11-06T18:15:13+5:302022-11-06T18:19:22+5:30

हसा पोट धरून...

Marathi jokes husband told to friends that wife is good chef | Marathi joke: ...म्हणून 'त्याने' मित्रांना सांगितलं की बायको चांगला स्वयंपाक करते

Marathi joke: ...म्हणून 'त्याने' मित्रांना सांगितलं की बायको चांगला स्वयंपाक करते

पत्नी : तू तुझ्या मित्रांना असं का सांगितलंस की, मी खूप चांगला स्वयंपाक
करते?

पती : तुझ्याशी लग्न करण्याचं काही तरी कारण त्यांना सांगायला हवं होतं ना!

Web Title: Marathi jokes husband told to friends that wife is good chef

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद