Marathi Jokes: ...म्हणून मी दारू पितो! नवऱ्याकडून भन्नाट समर्थन; बायकोनं मारला डोक्यावर हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 10:45 IST2021-12-20T10:45:28+5:302021-12-20T10:45:42+5:30
Marathi Jokes: नवऱ्याचे उद्गार ऐकून बायको चक्रावली

Marathi Jokes: ...म्हणून मी दारू पितो! नवऱ्याकडून भन्नाट समर्थन; बायकोनं मारला डोक्यावर हात
बायको- दारूवर खूप पैसे खर्च होताहेत.. तुम्ही दारू पिणं बंद करा..
नवरा- तू दर महिन्याला पार्लरला जातेस आणि ५-५ हजार रुपये खर्च करतेस.. ते आधी बंद कर...
बायको- मी तुम्हाला सुंदर दिसावी त्यासाठी जाते मी पार्लरमध्ये...
नवरा- मी पण त्याच कारणासाठी दारू पितो.. तू मला सुंदर दिसावीस असं मलाही वाटतंच की..