Marathi Jokes: डायबेटिज असलेल्या बायकोचं नवऱ्याकडून 'गोड' कौतुक; पण बायको वैतागली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 08:00 IST2021-04-24T08:00:00+5:302021-04-24T08:00:11+5:30
Marathi Jokes: बायकोच्या स्वत:वरील नियंत्रणाचं नवऱ्याकडून कौतुक

Marathi Jokes: डायबेटिज असलेल्या बायकोचं नवऱ्याकडून 'गोड' कौतुक; पण बायको वैतागली
पती (डायबेटिज असलेल्या पत्नीला)- स्वत:वर नियंत्रण कसं ठेवायचं, हे तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे...
पत्नी (आनंदात)- ते तर आहेच हो... पण नेमकं तुम्ही कशाबद्दल बोलताय..?
पती- शरीरात इतकी साखर आहे.. पण कधी ओठांवर येईल तर शपथ...