Marathi Jokes: चोरीचा मामला, नवराही थांबला! बायकोच्या 'त्या' विनंतीनंतर ऑफिसला दांडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 08:00 IST2021-05-12T08:00:00+5:302021-05-12T08:00:10+5:30
Marathi Jokes: नवरा-बायकोचा नादच खुळा

Marathi Jokes: चोरीचा मामला, नवराही थांबला! बायकोच्या 'त्या' विनंतीनंतर ऑफिसला दांडी
नवरा रात्री ऑफिसला जायला निघाला.. तितक्यात बायकोनं त्याला थांबवलं..
बायको- तुम्ही नका जाऊ ऑफिसला आज...
नवरा- पण का..? काय झालं..?
बायको- आपल्या परिसरात चोऱ्या होण्याचं प्रमाण वाढलंय..
नवरा- काय सांगतेस..?
बायको- हो मग.. काल तर आपल्या घरात चोरी झाली..
नवरा- काय चोरीला गेलं..?
बायको- टॉवेल..
नवरा- कोणतं टॉवेल..?
बायको- तेच टॉवेल जे आपण शिमल्यातल्या हॉटेलमधून चोरून आणलं होतं...
नवरा- अरे बापरे.. मग मी नाही जात ऑफिसला.. थांबतो घरीच..