Marathi Jokes: बायकोला गप्प ठेवण्यासाठी नवऱ्याला सापडली भन्नाट वस्तू; डॉक्टर चकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 18:00 IST2021-09-08T18:00:00+5:302021-09-08T18:00:01+5:30
Marathi Jokes: बायको शांत राहावी असं कोणाला वाटत नाही..?

Marathi Jokes: बायकोला गप्प ठेवण्यासाठी नवऱ्याला सापडली भन्नाट वस्तू; डॉक्टर चकीत
बायकोला बरं वाटत नसल्यानं नवरा तिला घेऊन डॉक्टरांकडे गेला..
डॉक्टरांनी ताप चेक करण्यासाठी तिच्या तोंडात थर्मामीटर ठेवलं...
डॉक्टरांनी महिलेला काही वेळ तोंड बंद ठेवण्यास सांगितलं..
तितक्यात काही इतर कामं आल्यानं डॉक्टरांचं महिलेकडे दुर्लक्ष झालं...
महिला गप्प बसून होती.. २-५ मिनिटं अशीच गेली...
नवरा बायकोकडे पाहत होता... अखेर न राहवून त्यानं डॉक्टरांना विचारलं...
''डॉक्टर साहेब, ही जादुई वस्तू कितीला मिळते हो..?''