Marathi Jokes: बायको म्हणाली, दारूमुळे यकृत खराब होतं; नवऱ्यानं लगेच मोठा निर्णय घेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 08:00 IST2021-05-05T08:00:00+5:302021-05-05T08:00:10+5:30
Marathi Jokes: नवरा जोमात; बायको कोमात

Marathi Jokes: बायको म्हणाली, दारूमुळे यकृत खराब होतं; नवऱ्यानं लगेच मोठा निर्णय घेतला
पत्नी- अहो, आज मी पेपरात वाचलं की दारू प्यायल्यानं यकृत खराब होतं.. तुम्ही बंद करा हा...
पती- तू म्हणतेस तर करतो..
पत्नी- तुम्ही किती चांगले आहात..
पती (काही वेळानंतर)- मी पेपरवाल्याशी बोललोय.. उद्यापासून तो पेपर टाकणार नाही...