Marathi Jokes: लग्नाआधी डोकं कोण चेपायचं? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं खत्तरनाक उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 18:00 IST2022-01-15T18:00:00+5:302022-01-15T18:00:02+5:30
Marathi Jokes: नवऱ्याचा षटकार, बायको गपगार

Marathi Jokes: लग्नाआधी डोकं कोण चेपायचं? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं खत्तरनाक उत्तर
नवरा- जरा डोकं दाबून देतेस का..? फार दुखतंय..
बायको- हातात काम आहे माझ्या.. थोड्या वेळानं देते दाबून...
नवरा- बरं..
बायको- लग्नाआधी कोण द्यायचं डोकं दाबून..?
नवरा- लग्नाआधी डोकेदुखी नव्हती...