Marathi Jokes: नवऱ्याचं डोकं दाबून देताना बायकोचा नाजूक सवाल; जबरदस्त उत्तरानं बायको गपगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 08:00 IST2021-08-21T08:00:00+5:302021-08-21T08:00:07+5:30

Marathi Jokes: नवऱ्याच्या उत्तरानं बायकोची बोलती बंद

Marathi Jokes husband suffering from headache gives brilliant answer to wife | Marathi Jokes: नवऱ्याचं डोकं दाबून देताना बायकोचा नाजूक सवाल; जबरदस्त उत्तरानं बायको गपगार

Marathi Jokes: नवऱ्याचं डोकं दाबून देताना बायकोचा नाजूक सवाल; जबरदस्त उत्तरानं बायको गपगार

नवऱ्याचं डोकं खूप दुखत होतं... बायको डोकं दाबून देत होती...

डोकं दाबता दाबता बायकोनं हळूच विचारलं...

बायको- अहो, लग्नाआधी तुमचं डोकं कोण दाबायचं..?

नवरा- लग्नाआधी डोकेदुखी नव्हती...

नवरा रॉक्स, बायको शॉक्स

Web Title: Marathi Jokes husband suffering from headache gives brilliant answer to wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.