Marathi Jokes: घटस्फोट प्रकरणात जजनं आदेश दिला अन् नवरा पोट धरून हसू लागला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 08:11 IST2021-08-27T08:11:30+5:302021-08-27T08:11:44+5:30
Marathi Jokes: न्यायमूर्तींनी आदेश देताच नवऱ्याला हसू आवरेना

Marathi Jokes: घटस्फोट प्रकरणात जजनं आदेश दिला अन् नवरा पोट धरून हसू लागला
एका घटस्फोटाच्या केसमध्ये न्यायमूर्तींनी नवऱ्याला पोटगी म्हणून पगाराची अर्धी रक्कम देण्याचा हुकूम केला..
न्यायमूर्तींनी आदेश देताच नवरा पोट धरून हसू लागला...
न्यायमूर्ती- एवढं जोरजोरात हसायला काय झालं हो??
नवरा: घटस्फोटाआधी मी संपूर्ण रक्कम द्यायचो बायकोला...