Marathi Jokes: पाणीपुरी खाताना नवरा एकटक पाहू लागला; लाजणाऱ्या बायकोला लगावला जबरदस्त टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 08:00 IST2022-01-30T08:00:00+5:302022-01-30T08:00:07+5:30

Marathi Jokes: बायकोला वाटलं अहो रोमँटिक झाले; पण...

Marathi Jokes Husband started watching wife while eating Panipuri | Marathi Jokes: पाणीपुरी खाताना नवरा एकटक पाहू लागला; लाजणाऱ्या बायकोला लगावला जबरदस्त टोला

Marathi Jokes: पाणीपुरी खाताना नवरा एकटक पाहू लागला; लाजणाऱ्या बायकोला लगावला जबरदस्त टोला

नवरा बायको एका प्लेटमध्ये पाणीपुरी खात होते...

तितक्यात नवरा बायकोकडे एकटक पाहू लागला..

बायको (लाजत)- अहो असे काय पाहताय..?

नवरा- जरा हळू खा ना जाडे... माझा नंबर येतच नाहीए...

Web Title: Marathi Jokes Husband started watching wife while eating Panipuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.