Marathi Jokes: बायकोचे उद्गार ऐकून नवऱ्यानं हिशोब मांडला; तिची स्कूटर विकून पुढचा खर्च टाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 10:28 IST2021-12-13T10:27:54+5:302021-12-13T10:28:08+5:30

Marathi Jokes: सावज होण्याआधी नवरा झाला सावध...

Marathi Jokes Husband sold wifes scooter after listening her shopping plan | Marathi Jokes: बायकोचे उद्गार ऐकून नवऱ्यानं हिशोब मांडला; तिची स्कूटर विकून पुढचा खर्च टाळला

Marathi Jokes: बायकोचे उद्गार ऐकून नवऱ्यानं हिशोब मांडला; तिची स्कूटर विकून पुढचा खर्च टाळला

दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती.. बायकोनं टीव्हीवर बातमी पाहिली...

बातमी पाहताच बायकोनं कपाट उघडलं.. साड्या, ड्रेस पाहिले... 

आता इतक्या रंगांचे हेल्मेट घ्यावे लागणार.. बायको स्वत:शीच म्हणाली...

बायकोचे उद्गार ऐकून नवऱ्यानं तिची स्कूटर विकली...
 

Web Title: Marathi Jokes Husband sold wifes scooter after listening her shopping plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.