Marathi Jokes: नवरा गॅलरीत शेजारणीसाठी गात होतं गाणं; बायकोनं पाहिलं अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 08:00 IST2021-11-26T08:00:00+5:302021-11-26T08:00:11+5:30
Marathi Jokes: नवऱ्याच्या गाण्याला बायकोचा किचनमधून भन्नाट प्रतिसाद

Marathi Jokes: नवरा गॅलरीत शेजारणीसाठी गात होतं गाणं; बायकोनं पाहिलं अन् मग...
नवरा गॅलरीत उभा राहून गाणं गात होता..
'पंछी बनू उडता फिरू मस्त गगन में.. आज में आजाद हूं दुनिया के चमन में...'
बायकोनं नवऱ्याचं गाणं ऐकलं आणि आतून आवाज दिला...
'घरातच येऊन उडा... शेजारीण माहेरी गेली...'