Marathi Jokes: नवऱ्यानं 'असं' ठिकाण दाखवलं; बायकोनं पुढे कधीच फिरण्याचं नाव नाही काढलं  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 11:36 AM2021-03-20T11:36:37+5:302021-03-20T11:37:01+5:30

Marathi Jokes:फिरायला नेण्याचा हट्ट करणाऱ्या बायकोला नवऱ्यानं दाखवलं भन्नाट ठिकाण

Marathi Jokes: Husband shows 'such' place; The wife never mentioned moving on | Marathi Jokes: नवऱ्यानं 'असं' ठिकाण दाखवलं; बायकोनं पुढे कधीच फिरण्याचं नाव नाही काढलं  

Marathi Jokes: नवऱ्यानं 'असं' ठिकाण दाखवलं; बायकोनं पुढे कधीच फिरण्याचं नाव नाही काढलं  

Next

पत्नी: लग्नाला १० वर्षे झाली आणि तुम्ही आजपर्यंत मला कुठेच फिरायला नेलं नाही..

पती- ठिक आहे.. आज संध्याकाळी फिरायला जाऊ..

पत्नी प्रचंड खूश झाली.. संध्याकाळी पती तिला स्मशानात घेऊन गेला..

पत्नी (प्रचंड चिडून)- स्मशान काय फिरण्याची जागा आहे का..?

पती- अग वेडे! लोक अक्षरश: मरतात इथे येण्यासाठी... तुलाच किंमत नाही..
 

Web Title: Marathi Jokes: Husband shows 'such' place; The wife never mentioned moving on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.